WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी भरती सुरू, येथे करा लगेच अर्ज

BIS Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 345 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही BIS Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

BIS Recruitment 2024 Notification :

भरतीचे नाव BIS Recruitment 2024
वयोमार्यादा 18 ते 35 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 सेप्टेंबर 2024

📢 महत्वाची नोंद : – कमीत कमी व्याज मध्ये मिळवा शैक्षणिक कर्ज लगेच मिळणार बघा कसे

BIS Bharti 2024 :

भरतीचा विभाग : ही भारतीय मानक ब्यूरो मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत मध्ये नोकरी मिळणार आहे.

BIS Vacancy 2024 :

पदाचे नाव : विविध पदे

पदांची संख्या : 345 पदे.

पदाचे नावपदांची संख्या
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance)01 पद.
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs)01 पद.
असिस्टंट डायरेक्टर (Hindi)01 पद.
पर्सनल असिस्टंट27 पदे.
असिस्टंट सेक्शन ऑफिसर43 पदे.
असिस्टंट (Computer Aided Design)01 पद.
स्टेनोग्राफर19 पदे.
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट128 पदे.
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट78 पदे.
टेक्निकल असिस्टंट (Laboratory)27 पदे.
सिनियर टेक्निशियन18 पदे.
टेक्निशियन (Electrician/Wireman)01 पद.

भारतीय मानक ब्यूरो भरती 2024 :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट डायरेक्टर (Administration & Finance)(i) CA/CWA/MBA (Finance)  (ii) 03 वर्षे अनुभव
असिस्टंट डायरेक्टर (Marketing & Consumer Affairs) (i) MBA (Marketing) किंवा मास कम्युनिकेशनमधील पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा किंवा सामाजिक कार्यात पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा  (ii) 05 वर्षे अनुभव
असिस्टंट डायरेक्टर (Hindi)(i) हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी  (ii) 05 वर्षे अनुभव
पर्सनल असिस्टंट(i) पदवीधर  (ii) शॉर्टहँड चाचणी: डिक्टेशन: 7 मिनिटे @100 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 45 मिनिटे (इंग्रजी), 60 मिनिटे (हिंदी).
असिस्टंट सेक्शन ऑफिसर(i) पदवीधर  (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-6  (iii) संगणक प्रवीणतेमध्ये पात्रता कौशल्य चाचणी.
असिस्टंट (Computer Aided Design)BSc + Auto CAD मध्ये 05 वर्षे अनुभव किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Civil/ Mechanical/ Electrical)+Auto CAD आणि ड्राफ्ट्समनशिप मध्ये 05 वर्षे अनुभव
स्टेनोग्राफर(i) पदवीधर  (ii) संगणक प्रवीणता चाचणी: Level-5  (iii) शॉर्टहँड चाचणी: हिंदी/इंग्रजी 80 श.प्र.मि.
सिनियर सेक्रेटरियल असिस्टंट(i) पदवीधर  (ii) संगणक प्रवीणतेची पात्रता कौशल्य चाचणी यामध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे: (a) वर्ड प्रोसेसिंग टेस्ट – पंधरा मिनिटांत 2000 की डिप्रेशन्स; (b) मायक्रोसॉफ्ट एक्सेलवरील स्प्रेड शीटमध्ये चाचणी – पंधरा मिनिटे; आणि (c) पॉवर पॉइंट (मायक्रोसॉफ्ट पॉवरपॉइंट) मधील चाचणी – पंधरा मिनिटे
ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (i) पदवीधर (ii) संगणक प्रवीणता चाचणी: उमेदवार राष्ट्रीय कौशल्य पात्रता फ्रेमवर्कच्या किमान स्तर 5 पर्यंत निपुण असावा. चाचणी पात्रता स्वरूपाची असावी; (iii) टायपिंग स्पीड टेस्ट: संगणकावर इंग्रजीमध्ये 35 श.प्र. मि. प्रति मिनिट किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र. मि. प्रत्येक शब्दासाठी 5 की डिप्रेशन  (वेळ अनुमत – दहा मिनिटे)
टेक्निकल असिस्टंट (Laboratory) 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 60% गुणांसह B.Sc (Chemistry/Microbiology) [SC/ST: 50% गुण]
सिनियर टेक्निशियन (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (Electrician/ Fitter/ Carpenter/ Plumber/ Wireman/Welder) (ii) 02 वर्षे अनुभव
टेक्निशियन (Electrician/Wireman) (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI  (Electrician/Wireman)

वयोमार्यादा : 18 ते 35 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

BIS Recruitment 2024 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 सेप्टेंबर 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 800/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 500 /-रुपये.
  • महिला : नाही

BIS Recruitment 2024 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. त्याची लिंक तुम्हाला खाली दिली आहे .
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

BIS Recruitment 2024 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरात येथे क्लिक करा
📜 ऑनलाइन अर्ज येथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये BIS Recruitment 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment