WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Eastern Railway Bharti 2024 :10 वी ते ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी पूर्व रेल्वे मध्ये 3115 रिक्त पदांसाठी भरती नोटिफिकेशन जाहीर , लगेच करा अर्ज

Eastern Railway Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो पूर्व रेल्वे मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 3115 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 24 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करा.

मित्रांनो जर तुम्ही Eastern Railway Bharti 2024 या भरतीसाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला सर्व रिक्त पदांची माहिती, वयोमर्यादा, वेतन श्रेणी , शैक्षणिक पात्रता व अर्ज करण्याची शेवटची तारीख , अर्ज कशाप्रकारे करायचा आहे या सर्वांची माहिती व्यवस्थित दिली आहे . त्यामुळे ही सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच यासाठी अर्ज करा.

Eastern Railway Bharti 2024 Notification :

भरतीचे नाव Eastern Railway Bharti 2024
वयोमार्यादा 15 ते 24 वर्ष
अर्ज पद्धत ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम तारीख 24 सेप्टेंबर2024

📢 महत्वाची नोंद : – हे देखील वाचा

Eastern Railway Recruitment 2024 :

भरतीचा विभाग : ही पूर्व रेल्वे मध्ये होत आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : पूर्व रेल्वे मध्ये नोकरी मिळणार आहे.

Eastern Railway Vacancy 2024 :

पदाचे नाव : अप्रेटिस

पदांची संख्या : 3115 पदे.

पूर्व रेल्वे भरती 2024 :

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
शहर अप्रेटिस कोणत्याही शाखेतून 10 वी 12 वी ITI पास असणे आवश्यक आहे . यासाठी खालीख
पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

वयोमार्यादा : 15 ते 24 वर्षे पर्यन्त चे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वयामध्ये सूट : Category :

SC/ST : 05 वर्षे सूट.
OBC : 03 वर्षे सूट.

पगार : पदाच्या आवश्यकतेनुसार ठरवण्यात येणार आहे . यासाठी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा .

Eastern Railway Bharti 2024 Apply Online Last Date :

अर्ज पद्धत : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 24 सेप्टेंबर 2024

अर्ज शुल्क :

  • General/ OBC/ EWS : 100/- रुपये.
  • SC/ ST/ PWD : 0/-रुपये.

Eastern Railway Bharti 2024 Apply Online :

  • या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
  • अर्ज करण्याआधी आपल्याला संपूर्ण माहिती ही काळजीपूर्वक वाचायची आहे .
  • अर्ज हा आपल्याला सर्व व्यवस्थित भरायचा आहे . कोणतीही चूक करायची नाही .
  • आवश्यक सर्व कागदपत्रे ही आपल्याला जोडायची आहेत .
  • यानंतर आपला अर्ज हा आपल्याला सबमिट करायचा आहे .

Eastern Railway Bharti 2024 Notification PDF :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
💻ऑनलाइन अर्ज लिंक येथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

तर मग मित्रांनो आज आपण या आर्टिकल मध्ये Eastern Railway Bharti 2024 बद्दल असणारी सर्व ती आवश्यक माहिती घेतली आपल्याला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या गरजू मित्रांपर्यंत देखील पोहचवा आणि भरतीचे अशाच नवीन निघालेल्या अपडेट साठी व्हॉटस अप्प ग्रुप जॉइन करा आणि अशाच नवीन अपडेट साठी jobsvalaa.in रोज भेट देत जा. धन्यवाद !

हे देखील वाचा :

Leave a Comment