WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

पोलीस भरतीसाठी नियोजित मैदानी चाचणी परीक्षेची प्रवेशपत्र उपलब्ध, येथे डाउनलोड करा आपले प्रवेशपत्र

Police Bharti Admit Card 2024 : नमस्कार मित्रांनो , आपल्या राज्यातील विविध पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक कार्यालय/ राज्य राखीव दल अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध पोलीस घटकातील चालू असलेल्या पोलीस शिपाई संवर्गातील पदांच्या भरतीसाठी शारीरिक चाचणी आयोजित करण्यात आली होती यासाठी लागणाऱ्या प्रवेश पत्रे ही उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत . जर मित्रांनो आपण देखील यासाठी भाग घेतला असेल तर आपल्याला आपली प्रवेश पत्रे डाउनलोड करणे गरेजेची आहेत . ही प्रवेशपत्रे आपल्याला आपल्या लॉगिन मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहेत . यारी आपण खालील दिलेल्या लिंक वरुण ही प्रवेश पत्रे डाउनलोड करू शकता .

Police Bharti Admit Card 2024 :

💻 सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
📝 डाउनलोड करा येथे क्लिक करा
💻अधिकारी वेबसाइट येथे क्लिक करा
📢 सर्व भरती अपडेट्स लिंकयेथे क्लिक करा

Leave a Comment