BIS Recruitment 2024 : भारतीय मानक ब्यूरो मध्ये 345 जागांसाठी भरती सुरू, येथे करा लगेच अर्ज

BIS Recruitment 2024

BIS Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय मानक ब्यूरो मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 345 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more