Krushi Vibhag Bharti 2024 : महाराष्ट्र कृषि विभाग मध्ये नवीन रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू, लगेच करा अर्ज

Krushi Vibhag Bharti 2024

Krushi Vibhag Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र कृषि विभाग मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 02 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 सेप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more