Mazagon Dock Bharti 2024 : ITI पास उमेदवारांसाठी माझगाव डॉक शिपयार्ड बिल्डर्स लिमिटेड मध्ये 176 पदांवर भरती सुरू , लगेच करा अर्ज

Mazagon Dock Bharti 2024

Mazagon Dock Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो माझगाव डॉक शिपयार्ड बिल्डर्स लिमिटेड मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे 176पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू … Read more