MSF Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत नवीन रिक्त पदांची भरती सुरू, असा करा अर्ज

MSF Bharti 2024

MSF Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 07 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू … Read more