Pune Mahanagarpalika Bharti 2024 : पुणे महानगरपालिका मध्ये 12 वी ते पदवी वर 681 पदांची भरती सुरू ! PMC CMYKPY Bharti

Pune Mahanagarpalika Bharti 2024

Pune Mahanagarpalika Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो पुणे महानगरपालिका मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 681 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 सप्टेंबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more