RRB NTPC Bharti 2024 : भारतीय रेल्वे मध्ये 11,558 जागांसाठी भरती सुरू! येथे करा अर्ज

RRB NTPC Bharti 2024

RRB NTPC Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय रेल्वे मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 11558 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका … Read more