SSC GD Constable Bharti 2024 : 10 वी पास वर कर्मचारी चयन आयोग मध्ये 39481 पदांवर भरती सुरू !

SSC GD Constable Bharti 2024

SSC GD Constable Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो कर्मचारी चयन आयोग मध्ये विविध रिक्त पदे भरण्यासाठी नवीन भरती सुरू झाली आहे. असे नोटिफिकेशन याच्या अधिकारी वेबसाइट वर जाहीर करण्यात आले आहे . या भरतीद्वारे तब्बल 39481 पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 ऑक्टोबर 2024 आहे. त्यामुळे ही संधी … Read more